राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने पदकावर आपले नाव कोरले. हा विजय साजरा करतानाचा भारतीय महिला हॉकी संघाचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे. पाहुयात हा व्हिडीओ.